अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात
अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात कोल्हापूर, ता.१८: अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी झिम्मा-फुगडी सांस्कृतिक स्पर्धा घोटवडे ता.राधानगरी येथे मोठ्या उत्साहात नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन…
